📄 प्रतिज्ञापत्र मेकर
मुख्य पान › प्रतिज्ञापत्रे › अज्ञान असल्याबाबत — SDO परवानगी प्रतिज्ञापत्र

अज्ञान असल्याबाबत — SDO परवानगी प्रतिज्ञापत्र

Guardian of Minors — Crop Loan on the Minors' Land (SDO Permission)

जमीन अज्ञान मुलांच्या नावावर असेल आणि पालनकर्ता आई / वडील पीक कर्ज घेत असतील, तर बँक व उपविभागीय अधिकारी (SDO) कार्यालयात पालनकर्त्याचे प्रतिज्ञापत्र द्यावे लागते. त्यात पाल्यांची जमीन, ती गहाण नसल्याचे कथन, कर्जाची रक्कम पालनकर्त्याच्या खात्यात जमा करणे आणि परतफेडीची जबाबदारी स्वीकारणे असते.

₹20 प्रति प्रतिज्ञापत्र · किंवा ₹150 / 30 दिवस अमर्याद (सण ऑफर) आत्ताच तयार करा →

हे प्रतिज्ञापत्र कोणाला लागते?

लागणारी माहिती व कागदपत्रे

प्रतिज्ञापत्र मेकरमध्ये कसे तयार करायचे?

  1. खाते तयार करा (मोफत नोंदणी)
  2. विभाग व प्रतिज्ञापत्र निवडा
  3. आधार / ७/१२ / जात प्रमाणपत्र अपलोड करा — माहिती आपोआप भरते
  4. माहिती तपासा, स्टॅम्प पेपर मांडणी पाहा आणि छापा किंवा PDF सेव्ह करा

विभाग: बँक / महसूल. माहिती आपोआप भरते, OCR मधील चुका आपोआप दुरुस्त होतात आणि शंकास्पद रकाने पिवळ्या रंगात दिसतात.

In English

When farm land is held by minor children and the parent takes a crop loan as guardian, the bank and the SDO office ask for the guardian's affidavit. Upload the Aadhaar and 7/12, add the children's names and the bank, and the affidavit with the land table and totals is ready.

नेहमीचे प्रश्न

हे प्रतिज्ञापत्र कोणाला द्यावे लागते?

अज्ञान मुलांच्या जमिनीवर पालनकर्ता म्हणून कर्ज घेणाऱ्या आई / वडिलांना, बँकेत आणि SDO परवानगीसाठी.

किती खर्च येतो?

एक प्रतिज्ञापत्र ₹20, किंवा महिनाभर अमर्याद प्रतिज्ञापत्रे ₹150.

या प्रतिज्ञापत्रासाठी लोकप्रिय शोध / Related searches

अज्ञान पालनकर्ता प्रतिज्ञापत्रSDO परवानगीअज्ञान मुलांची जमीन पीक कर्जminor guardian affidavit crop loanminor land loan sdo permission maharashtraअल्पवयीन जमीन कर्ज